KVK Nanded Bharti 2024 :कृषि विज्ञान केंद्र मध्ये 10वी पास ते पदवीधरांना नौकरी ची चांगली संधी..!!

कृषि विज्ञान केंद्र नांदेड भरती २०२४

कृषि विज्ञान केंद्र नांदेड भरती २०२४ : कृषि विज्ञान केंद्र, नांदेड अंतर्गत वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख KVK, विषय विशेषज्ञ, चालक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन किंवा ईमेल पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज हा 30 दिवसाच्या आत करायचा आहे. … Read more