Karnataka Bank Bharti 2023 : कर्नाटक बँक मध्ये “ऑफिसर (स्केल-I)” पदाची भरती

कर्नाटक बँक भरती २०२३ : कर्नाटक बँक अंतर्गत “ऑफिसर (स्केल-I)” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी … Read more