Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत “वाहन चालक” पदाची भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण
जिल्हाधिकारी कार्यालय बीड वाहन चालक भरती २०२३ : जिल्हाधिकारी कार्यालय बीड वाहन चालक अंतर्गत “वाहन चालक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती … Read more