इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉपोरेशन लि. मध्ये ६९ जागांसाठी भरती | IRCTC Recruitment 2023
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉपोरेशन लि. भरती २०२३ : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉपोरेशन लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख ०५, ११, १२ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक … Read more