१०६ जागांसाठी इंडियन ऑइल मध्ये भरती | IOCL Recruitment 2023

इंडियन ऑइल भरती २०२३ : इंडियन ऑइल भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. इंडियन ऑइल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२३ आहे. … Read more