इंडियन ऑईल मध्ये ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट पदांची भरती | IOCL Junior Engineering Assistant Recruitment 2023

इंडियन ऑईल ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट भरती २०२३ : इंडियन ऑईल ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more