Indian Overseas Bank Bharti 2023 | इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये ऑफिसर पदाची ६६ जागांसाठी भरती

इंडियन ओव्हरसीज बँक भरती २०२३ : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more