Indian Coast Guard Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांची ३२० जागांसाठी भरती
भारतीय तटरक्षक दल भरती २०२४ : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३२० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२४ १० जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more