India Post Payments Bank Bharti 2024 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ३४४ जागांसाठी भरती

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२४ : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत एक्झिक्युटिव पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more