India Post Payments Bank Bharti 2023 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये विविध पदांची नोकरीची संधी

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२३ : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more