India Post GDS Bharti 2023 : डाक विभाग मध्ये “ग्रामीण डाक सेवक” पदाची ३०,०४१ जागांसाठी मेगा भरती

डाक विभाग भरती २०२३ : डाक विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३०,०४१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more