भारतीय भूचुंबक्त्व संस्थान अंतर्गत २५ जागांसाठी भरती | IIG Mumbai Recruitment 2023

iig

भारतीय भूचुंबक्त्व संस्थान भरती २०२३ : भारतीय भूचुंबक्त्व संस्थान अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more