भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड अंतगर ग्रुप – C पदासाठी भरती | HQ Southern Command Recruitment 2023

HQ Southern Command

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड भरती २०२३ : भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more