GMC Nagpur Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर मध्ये ६८० जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर भरती २०२४ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६८० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२३ ते २० जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more