महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, ठाणे मध्ये विविध पदांची भरती | ESIS Thane Recruitment 2023
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, ठाणे भरती २०२३ : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, ठाणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२३ आहे. … Read more