ESIC Pune Bharti 2024 | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची भरती
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे भरती २०२४ : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, … Read more