ESIC Bharti 2025 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विमा वैद्यकीय अधिकारी पदांची 608 जागांसाठी भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विमा वैद्यकीय अधिकारी (ग्रेड – II) भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 608 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more