विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे विभाग अंतर्गत लघुलेखक, लिपिक आणि टंकलेखक पदाची भरती | DPCA Pune Recruitment 2023

DPCA Pune

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे भरती २०२३ : विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more