वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मध्ये ४९४६ + जागांसाठी मेगा भरती | DMER Recruitment 2023

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती २०२३ : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४९४६ + जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more