DLSA Gondia Bharti 2023 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया अंतर्गत “विधी स्वयंसेवक” पदाची भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया भरती २०२३ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया अंतर्गत “विधी स्वयंसेवक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more