District Court Bharti 2023 | महाराष्ट्र जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत विविध पदाची ३५३ जागांसाठी भरती

महाराष्ट्र जिल्हा न्यायालय पुणे भरती २०२३ : महाराष्ट्र जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more