दिल्ली उच्च न्यायालयात १२७ जागांसाठी भरती | Delhi High Court Bharti 2023

दिल्ली उच्च न्यायालय भरती २०२३ : दिल्ली उच्च न्यायालय भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ … Read more