डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे मध्ये विविध पदांची १३७ जागांसाठी भरती | Deccan Education Society Recruitment 2023

Deccan Education Society

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे भरती २०२३ : डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more