केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये १६३ जागा भरती | CPCB Recruitment 2023

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण भरती २०२३ : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more