कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मध्ये विविध पदांची भरती | CME Pune Recruitment 2023

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे भरती २०२३ : कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अंतर्गत विविध पदासाठी ७१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. CME Pune Recruitment 2023 : Application are invited for … Read more