Central Silk Board Bharti 2024 | केंद्रीय रेशीम मंडळ मध्ये १२२ जागांसाठी भरती

केंद्रीय रेशीम मंडळ भरती २०२४ : केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत सायंटिस्ट-B पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि … Read more