CBIC Bharti 2024 | केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथे ११० जागांसाठी नवीन भरती
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती २०२४ : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत अतिरिक्त सहायक संचालक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०6 मे २०२४ आहे. … Read more