CAPF Medical Officer Bharti 2024 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत ३४५ जागांसाठी विविध पदांची भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती २०२४ : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३४५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोंबर २०२४ ते १४ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more