Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रक्त संक्रमण अधिकारी पदाची भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रक्त संक्रमण अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more