०४ वी पास उमेदवारांसाठी बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये कुक पदासाठी भरती | Bombay High Court Cook Recruitment 2023

बॉम्बे उच्च न्यायालय कुक भरती २०२३ : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत कुक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज स्पीड पोस्ट पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more