बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये परिचारिका पदासाठी भरती | BMC MCGM Staff Nurse Recruitment 2023

Brihan Mumbai Mahanagarpalika

बृहन्मुंबई महानगरपालिका परिचारिका भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत परिचारिका पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि … Read more