बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘कार्यकारी सहायक’ पदाची ११७८ जागांसाठी भरती | BMC MCGM Executive Assistant Recruitment 2023

BMC MCGM Executive Assistant Recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहायक’ भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘कार्यकारी सहायक’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११७८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२३ ते १६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more