BMC – MCGM Bharit 2023 : बृहन्मुंबई महानगपालिका येथे “सहायक कायदा अधिकारी” पदाची ५३ जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगपालिका भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगपालिका अंतर्गत “सहायक कायदा अधिकारी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more