Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अप्रेंटिस पदाची ६०० जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र अप्रेंटिस भरती २०२४ : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more