APS Sangli Bharti 2024 | आदर्श पब्लिक स्कूल सांगली मध्ये नवीन विविध पदांची भरती

आदर्श पब्लिक स्कूल सांगली भरती २०२४ : आदर्श पब्लिक स्कूल सांगली अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख १० मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more