ऑल इंडिया इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर मध्ये विविध पदांची भरती | AIIMS Nagpur Bharti 2023

ऑल इंडिया इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती २०२३ : ऑल इंडिया इंस्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, … Read more