AIIMS Bharti 2023 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे मध्ये ३०३६ जागांसाठी मेगा भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३ : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३०३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more