भारतीय हवाई दल मध्ये कामीशंड ऑफिसर पदाची २७६ जागांसाठी भरती | AFCAT Commissioned Officer Recruitment 2023

Indian Air Force

भारतीय हवाई दल कामीशंड ऑफिसर भरती २०२३ : भारतीय हवाई दल अंतर्गत कामीशंड ऑफिसर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २७६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जून २०२३ ते ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more