HURL Bharti 2024 | हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड भरती २०२४ : हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more