SCC CPO Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SCC CPO) मार्फत “सहाय्यक उपनिरीक्षक” पदाची १८७६ जागांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SCC CPO) भरती २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SCC CPO) अंतर्गत “सहाय्यक उपनिरीक्षक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८७६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more