SSC MTS Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS & हवालदार पदासाठी ८३२६ जागांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS & हवालदार भरती २०२४ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS & हवालदार पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८३२६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more