सेंट्रेल बँक ऑफ इंडिया मध्ये ५००० जागांसाठी मेगा भरती | Central Bank of India Bharti 2023
सेंट्रेल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ : सेंट्रेल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५००० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more