CGST Bharti 2024 | सेंट्रल GST आणि कस्टम्स मध्ये 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध पदांची नवीन भरती सुरू !! लगेच अर्ज करा
सेंट्रल GST आणि कस्टम्स भरती 2024 : सेंट्रल GST आणि कस्टम्स अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 14 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more