Central Bank of India Sub Staff Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सफाई कर्मचारी पदाची ४८४ जागांसाठी भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२४ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सफाई कर्मचारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४८४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून ते २७ जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more