Savitribai Phule University Pune Bharti 2024 | सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मध्ये विविध पदांची १११ जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे भरती २०२४ : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more