सारस्वत बँक मध्ये कनिष्ठ अधिकारी पदाची १५० जागांसाठी भरती | Saraswat Bank Recruitment 2023
सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भरती २०२३ : सारस्वत बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more