Satara DCC Bank Bharti 2024 | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत ३२३ जागांसाठी भरती ! पात्रता पदवीधर
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२४ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३२३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more