SSC CHSL Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत संयुक्त उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा २०२४

संयुक्त उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा २०२४ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत संयुक्त उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा २०२४ घेण्यात येत आहे. या परीक्षे मध्ये एकूण ३७१२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, … Read more