Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 | श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती

श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट भरती २०२४ : श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more