Shivaji University Bharti 2023 : शिवाजी विद्यापीठ मध्ये विविध पदांची १७५ जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा

Shivaji University Bharti 2023

शिवाजी विद्यापीठ भरती २०२३ : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व … Read more